Prisms One (ERP)
Important Links
Admissions

नाट्यसंस्कार कला अकादमी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा, अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ

12 Dec 2024 · Achievement

नाट्यसंस्कार कला अकादमी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा, अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ 2024

                                                                                      *अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ* 2024*

   


सिटी प्राईड शाळांच्या तीन केंद्रांवर चिंचवड येथील माटे हायस्कूल आणि ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी अशा पाच केंद्रांवर ,पाचशेच्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यातून अंतिम फेरीत आलेल्या सुमारे शंभर स्पर्धकांची स्पर्धा व त्यानंतर बक्षीस समारंभ आयोजित केले हस्ते माननीय भाऊसाहेब भोईर (अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद चिंचवड शाखा)
मा. आर्किटेक उदय कुलकर्णी
सौ अपर्णा गोवंडे
(प्रज्ञानप्रबोधिनी शाळा मुख्याध्यापिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
*रविवार दिनांक 25 ऑगस्ट सायंकाळी सहा वाजता वढोकर सभागृह ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी
या स्पर्धेमध्ये सिटी प्राइड शाळा रावेत शाखेमध्ये ४ मुलांना बक्षिसे मिळाले.
इयत्ता १,२ गट
१. वरद फटांगरे - ३ रे बक्षिस
२. दीत्या भगत -उत्तेजनार्थबक्षिस
इयत्ता ३,४ गट
१. श्रीमयी वायचळ - २ रे बक्षिस
२. अनवी फटांगरे - ३ रे बक्षिस

How can we help you?